Modi meeting with cm : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

Team Sattavedh narendra-modi-meeting-with-chief-ministers-fuel-gas-supply-war-impact-india : इंधन, गॅस ऊर्जा व्यवस्थेवर चर्चा; फडणवीसांनी मांडली महाराष्ट्राची भूमिका Mumbai : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील इंधन तुटवडा, गॅस पुरवठा आणि ऊर्जा सुरक्षेसंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुमारे १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील परिस्थिती … Continue reading Modi meeting with cm : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक