Modi on Trump : राष्ट्राध्यक्षांच्या भावनांबद्दल ‘तहे दिल से सराहना करते हैं’

Team Sattavedh Prime Minister Modis response to Trumps statement : ट्रम्पच्या वक्तव्याला पंतप्रधान मोदींचं उत्तर New Delhi : टॅरिफ आणि रशियाकडून तेल खरेदी या मुद्द्यांवरून भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणावाचं वातावरण आहे. अशा पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. “भारत आणि अमेरिकेचं नातं खास आहे. मी नेहमीच मोदींचा … Continue reading Modi on Trump : राष्ट्राध्यक्षांच्या भावनांबद्दल ‘तहे दिल से सराहना करते हैं’