Mohol Vs Dhangekar ::एकतर जैन मंदिर वाचवा नाहीतर मंत्रिपद !

Team Sattavedh BJP leaders warning to Muralidhar Mohol Dhangekars serious claim : मुरलीधर मोहोळांना भाजपश्रेष्ठींचा इशारा? धंगेकरांचा गंभीर दावा Pune : जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीनविक्री प्रकरणावरून सध्या राज्याच्या राजकारणात मोठे वारे वाहत आहेत. भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर या प्रकरणात आरोपांची सरबत्ती सुरूच आहे. शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर पुन्हा निशाणा साधत … Continue reading Mohol Vs Dhangekar ::एकतर जैन मंदिर वाचवा नाहीतर मंत्रिपद !