Molesting of a minor girl : संतप्त महिला पोलीस अधिक्षक कार्यालयावर धडकल्या!

Team Sattavedh Women staged a strike at the office of the Superintendent of Police : अल्पवयीन मुलीची छेड काढणारा माेकाटच; पोलिसांचे अभय असल्याचा आरोप Buldhana माेताळा तालुक्यातील शेलापुर येथे पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी मागील तीन दिवसांपासून मोकाट फिरत आहे. त्याला बोराखेडी पोलिसांचे अभय मिळत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्यात … Continue reading Molesting of a minor girl : संतप्त महिला पोलीस अधिक्षक कार्यालयावर धडकल्या!