Monsoon 2026: २०२६ चा मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता

Team Sattavedh monsoon-2026-skymet-forecast-less-rainfall-el-nino-impact-india : एल निनोच्या प्रभावामुळे पावसात घट, स्कायमेटचा इशारा Mumbai: भारतामध्ये २०२६ च्या मान्सून हंगामाबाबत चिंताजनक अंदाज समोर आला असून, खाजगी हवामान संस्था स्कायमेट यांनी यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत देशात एकूण पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे ९४ टक्के राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला … Continue reading Monsoon 2026: २०२६ चा मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता