Monsoon 2026 : अंदमानात पावसाची लवकर एन्ट्री, उकाड्याने त्रस्त महाराष्ट्राला दिलासा

Team Sattavedh monsoon-2026-early-arrival-in-andaman-skymet-weather-update : मान्सूनच्या आगमनाची मोठी चाहूल   Mumbai : राज्यभर वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेले असतानाच हवामान विभागाकडून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा मान्सूनचे अंदमानात नियोजित वेळेपूर्वी आगमन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्यामुळे महाराष्ट्रातही पावसाची लवकर चाहूल लागू शकते. खासगी हवामान संस्था ‘स्कायमेट’ने दिलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात तयार … Continue reading Monsoon 2026 : अंदमानात पावसाची लवकर एन्ट्री, उकाड्याने त्रस्त महाराष्ट्राला दिलासा