Monsoon Alert : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात पावसाचा जोर वाढणार

Team Sattavedh maharashtra-weather-monsoon-active-vidarbha-marathwada-konkan-rain-alert-imd : हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज Mumbai : दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरलेला असतानाच महाराष्ट्राच्या विविध भागांत पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी … Continue reading Monsoon Alert : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात पावसाचा जोर वाढणार