Monsoon delayed : पाऊस आला, पण मान्सून लांबणीवर!

Team Sattavedh Agriculture Department appeals not to rush for sowing : कृषी विभाग म्हणतो, ‘पेरणीची घाई करू नका’ Mumbai : महाराष्ट्रात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सातत्याने पावसाचे वातावरण आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. मात्र हा मान्सूनचा पाऊस नसून आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. … Continue reading Monsoon delayed : पाऊस आला, पण मान्सून लांबणीवर!