Moradabad case : मुरादाबाद प्रकरणानंतर महाराष्ट्रात चौकशी समिती कार्यरत !

Team Sattavedh Decision of Maharashtra State Minority Commission Chairman Pyare Khan : मुलींच्या सन्मानाशी छेडछाड कदापि सहन केली जाणार नाही Nagpur : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे एका मदरशाने विद्यार्थीनींकडून ‘व्हर्जीनिटी सर्टीफिकेट’ मागितले. हा घृणास्पद प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली. या लाजीरवाण्या प्रकरणाची गंभीर दखल महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने घेतली आहे. राज्यातील सर्व … Continue reading Moradabad case : मुरादाबाद प्रकरणानंतर महाराष्ट्रात चौकशी समिती कार्यरत !