A perverse psychiatrist in Nagpur : मानसोपचारतज्ज्ञाची आणखी प्रकरणं येताहेत पुढे !

Team Sattavedh More cases against psychiatrists may be registered in Nagpur : तक्रार करण्यासाठी महिला पुढे सरसावल्या Nagpur एका मानसोपचारतज्ज्ञाने समपुदेशनाच्या नावाखाली महिलांचे लंगिक शोषण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. या घटनेने नागपुरात खळबळ उडवून दिली. याची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेत तातडीने कठोर … Continue reading A perverse psychiatrist in Nagpur : मानसोपचारतज्ज्ञाची आणखी प्रकरणं येताहेत पुढे !