MoS Prataprao Jadhav : पीएम कुसुम योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा!

Team Sattavedh Directed to get farmers benefited of PM Kusum Yojna : केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांचे आदेश Buldhana प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (पीएम कुसुम योजना) अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती करावी. तसेच त्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला … Continue reading MoS Prataprao Jadhav : पीएम कुसुम योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा!