Mother Leopard : बछड्यासाठी कासावीस झाली बिबट !

Team Sattavedh After 24 hours, the leopard cub that fell in the well was pulled out : विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला २४ तासानंतर काढले बाहेर Khamgaon तालुक्यातील निराेड शिवारात विहीरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाने २४ तासानंतर बाहेर काढले. बछड्याला बाहेर काढताच बछड्याला कवटाळण्यासाठी बिबट मादीने पिंजऱ्याच्या दिशेने धूम ठोकली. हे दृष्य बघून वन विभागाच्या रेस्क्यू … Continue reading Mother Leopard : बछड्यासाठी कासावीस झाली बिबट !