MP Amar Kale : मला संसदेत बोलू देत नाही, माईक बंद करतात

Team Sattavedh The voices of opposition MPs are being suppressed : शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांचे आरोप Wardha गेल्या दहा वर्षांपासून राज्यासह देशभरातही फोडाफाेडीचे राजकारण होत आहे. विरोधी पक्षांना संपविण्याचा घाट या सत्ताधाऱ्यांनी घातला आहे. त्यांच्या विरोधात आवाज उठवला किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न लोकप्रतिनिधी या नात्याने लावून धरले. तर आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न होत … Continue reading MP Amar Kale : मला संसदेत बोलू देत नाही, माईक बंद करतात