MP Omraje : संविधानापेक्षा मोठे झालात का? तुमच्या बापाचं राज्य आहे का?

Team Sattavedh MPs anger, officers reprimanded : खासदाराचा संताप, अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली Dharashiv : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत प्रशासनाच्या कामकाजावर जोरदार संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. “संविधानापेक्षा मोठे झालात का? तुमच्या बापाचं राज्य आहे का? तुम्हाला वाटेल तसं काम करणार? तुम्ही जनतेसाठी काम करत आहात … Continue reading MP Omraje : संविधानापेक्षा मोठे झालात का? तुमच्या बापाचं राज्य आहे का?