MP Prashant Padole : खासदारांच्या दरबारात जनतेने प्रशासनाला घेतले धारेवर!

सुमित ठाकरे   Citizens expressed anger at the public relations program : तिरोड्यात रंगला प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी वाद Gondia भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी तिरोडा तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांवर थेट संवाद साधण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले. मात्र, हा दरबार ऐन वेळेला प्रशासनाच्या विचित्र निर्णयामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील विसंवाद … Continue reading MP Prashant Padole : खासदारांच्या दरबारात जनतेने प्रशासनाला घेतले धारेवर!