MPCC-Wadettiwar-Sapkal-Congress- Delhi : मजबुरी का नाम हर्षवर्धन सपकाळ?

सुरेश भुसारी संपादक, सत्तावेध Unrest in Leaders of Maharashtra Congress : काँग्रेसच्या निर्णयाने महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये नाराजी Nagpur महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर आता अखेर हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे मजबुरी का प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात काँग्रेसचे लोढणे टाकल्याचे बोलले जात आहे. नाना पटोले यांनी राजीनामा … Continue reading MPCC-Wadettiwar-Sapkal-Congress- Delhi : मजबुरी का नाम हर्षवर्धन सपकाळ?