विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा दणका! एमपीएससी सचिवांची बदली; अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम!

Team Sattavedh मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सरकारची पहिली मोठी कारवाई; पेपरफुटी, गैरव्यवहारावरून राजकारण तापले Pune : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील कथित पेपरफुटी, मूल्यांकनातील त्रुटी आणि गैरव्यवहाराच्या आरोपांवरून राज्यभरातील स्पर्धा परीक्षार्थ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला अखेर शासनाच्या निर्णयाची जोड मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची सचिवपदावरील प्रतिनियुक्ती राज्य शासनाने संपुष्टात आणली … Continue reading विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा दणका! एमपीएससी सचिवांची बदली; अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम!