MPSC Student : एमपीएससीच्या कारभारावर विद्यार्थ्यांच्या ७ हजार सूचना; एकदाच शुल्क आकारण्याची मागणी

Team Sattavedh 7,000 suggestions from students on MPSC functioning; demand for one-time fee payment : टास्क फोर्ससमोर २०० हून अधिक उमेदवारांनी मांडल्या मागण्या; परीक्षा ऑफलाइन ठेवण्याचीही मागणी Amravati परीक्षेची घोषणा करतानाच नोंदणीपासून नियुक्तीपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करावे, परीक्षा ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीने घ्यावी आणि एकाच नोंदणी शुल्कात वर्षभरातील परीक्षांना बसण्याची संधी द्यावी, अशा प्रमुख सूचना स्पर्धा … Continue reading MPSC Student : एमपीएससीच्या कारभारावर विद्यार्थ्यांच्या ७ हजार सूचना; एकदाच शुल्क आकारण्याची मागणी