MPSC students agitation : वयोमर्यादेच्या प्रश्नावर एमपीएससी विद्यार्थ्यांचे मध्यरात्री आंदोलन

Team Sattavedh Support from all party leaders, see what the exact demands are : सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा, पहा नेमक्या मागण्या काय? Pune : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पोलीस उपनिरीक्षक भरतीच्या जाहिरातीत झालेल्या विलंबामुळे निर्माण झालेल्या वयोमर्यादेच्या प्रश्नावर पुण्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी मध्यरात्री रस्त्यावर उतरून आंदोलन केले. रात्री सुमारे १.१३ वाजता पुण्यातील शास्त्री रोडवर … Continue reading MPSC students agitation : वयोमर्यादेच्या प्रश्नावर एमपीएससी विद्यार्थ्यांचे मध्यरात्री आंदोलन