MSCB employees : महिला अधिकाऱ्याची धाब्यावर ‘ऑन ड्युटी’ ओली पार्टी !

Team Sattavedh Female officer throws ‘on duty’ party on rooftop : वीज बील कमी करून देण्याच्या नावावर गरीब लोकांकडून वसुली Yavatmal : नागपूर शहरात मनीष नगर येथे एका बारमध्ये बसून दारूचे घोट घेत शासकीय कामकाज करीत फायलींवर सह्या करण्यात आल्या. हे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. या घटनेनंतर लगेच यवतमाळ जिल्ह्याच्या नेर येथे आणखी असाच एक … Continue reading MSCB employees : महिला अधिकाऱ्याची धाब्यावर ‘ऑन ड्युटी’ ओली पार्टी !