MSEB Mahavitaran : गावकरी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलनाच्या तयारीत

Team Sattavedh Villagers prepare to protest by climbing a mobile tower : सारोळा परिसरातील गावांमध्ये कायमस्वरूपी वायरमनची मागणी Buldhana सारोळा मारोती, फरदापूर आणि सारोळा पीर या गावांमध्ये गेल्या १२ महिन्यांपासून कायमस्वरूपी वायरमन नियुक्त न केल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, २४ तासांत योग्य निर्णय न झाल्यास गावातील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा … Continue reading MSEB Mahavitaran : गावकरी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलनाच्या तयारीत