MSIDC : विधानभवन विस्ताराच्या कामातून पीडब्ल्यूडी आऊट!

Team Sattavedh Responsibility for Vidhan Bhavan expansion work removed from PWD : पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे सोपवली जबाबदारी Nagpur सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) क्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारनेच हे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विधान भवन विस्ताराच्या कामातून PWD ला बाहेर करून महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ (MSIDC) यांच्याकडे ही … Continue reading MSIDC : विधानभवन विस्ताराच्या कामातून पीडब्ल्यूडी आऊट!