MSRTC : बनावट ओळखपत्रांवर लुटल्या सवलती, ८० प्रवाशांवर कारवाई

Team Sattavedh Action against 80 passengers who availed concessions using fake I-cards : फौजदारीची टांगती तलवार, एसटीची ‘पंचसूत्री’ मोहिम Buldhana राज्य परिवहन महामंडळाच्या सेवांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि उत्पन्नातील गळती रोखण्यासाठी बुलढाणा आगाराने चालविलेल्या ‘पंचसुत्री’ विशेष मोहिमेने मोठा भेद उघड केला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवासातील सवलती घेणाऱ्या ८० प्रवाशांना अवघ्या पाच दिवसांत दणका बसवण्यात आला … Continue reading MSRTC : बनावट ओळखपत्रांवर लुटल्या सवलती, ८० प्रवाशांवर कारवाई