MSRTC NCMC : आणखी एक कार्ड! एसटी सवलतीच्या प्रवासासाठी हे कार्ड बंधनकारक

Team Sattavedh msrtc-ncmc-card-mandatory-for-concessional-travel-senior-citizens-women-students : आता केवळ आधार कार्डवर सवलत नाही; प्रवाशांना मोजावे लागणार १९९ रुपये Mumbai राज्य परिवहन महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी आता ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) बंधनकारक करण्यात आले असून, या निर्णयामुळे लाखो प्रवाशांच्या प्रवास पद्धतीत महत्त्वाचा बदल होणार आहे. एसटी (MSRTC) प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली असून, सवलतीच्या तिकिटांसाठी यापुढे केवळ NCMC … Continue reading MSRTC NCMC : आणखी एक कार्ड! एसटी सवलतीच्या प्रवासासाठी हे कार्ड बंधनकारक