MSRTC News : एसटीची प्रस्तावित 10% भाडेवाढ रद्द !

Team Sattavedh   Decision taken after suggestion of Deputy Chief Minister Shinde : उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचनेनंतर निर्णय Mumbai : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एमएसआरटीसी 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत लागू होणारी 10 टक्के हंगामी भाडेवाढ रद्द केली आहे. मंगळवारी ही वाढ जाहीर झाली होती, … Continue reading MSRTC News : एसटीची प्रस्तावित 10% भाडेवाढ रद्द !