MSRTC : प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी एसटी महामंडळाचा थेट संवाद

Team Sattavedh Pravasi Raja Din’ and ‘Kamgar Palak Din’ initiatives : ‘प्रवासी राजा दिन’ व ‘कामगार पालक दिन’ उपक्रमाची बुलढाण्यात अंमलबजावणी Buldhana प्रवाशांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या, तक्रारी व सूचनांचे आगार पातळीवरच जलदगतीने निराकरण व्हावे, तसेच राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा विभागात दर महिन्याच्या बुधवारी ‘प्रवासी राजा … Continue reading MSRTC : प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी एसटी महामंडळाचा थेट संवाद