MSRTC : एसटीचा ‘कागदी’ कारभार; ७२ टक्के संपर्क क्रमांक बंद!

Team Sattavedh 72-percent0contact-numbers-of-msrtc-are-not-in-work : सुराज्य अभियानाचा दावा, प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र टीका Akola प्रवाशांना माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) संकेतस्थळावर दिलेले आगार व बसस्थानकांचे अधिकृत संपर्क क्रमांक मोठ्या प्रमाणात बंद असल्याचे समोर आले आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अकोला येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ‘सुराज्य अभियान’च्या वतीने एसटी प्रशासनाच्या कामकाजावर … Continue reading MSRTC : एसटीचा ‘कागदी’ कारभार; ७२ टक्के संपर्क क्रमांक बंद!