Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana : या प्रशिक्षण योजनेचा कालावधी आता ११ महिने!

Team Sattavedh The duration of the scheme has now been 11 months : १८ ते ३५ वयोगटातील तरुणांना लाभ; पाच महिन्यांनी कालावधी वाढला Amravati युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळविण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी आता ११ महिने करण्यात आला आहे. यापूर्वी उमेदवारांची सहा … Continue reading Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana : या प्रशिक्षण योजनेचा कालावधी आता ११ महिने!