पक्ष फोडणाऱ्यांना आता स्वतःचे खासदार सांभाळावे लागतील; वासनिकांचा हल्ला

Team Sattavedh निवडणूक आयोगाच्या कारभारावरही निशाणा; शेतकरी प्रश्नासाठी आंदोलनाचा इशारा Buldhana देशातील राजकीय परिस्थिती बदलत असून, सत्ताधारी पक्षातील खासदार आणि मंत्र्यांमध्येही भविष्यातील राजकीय घडामोडींविषयी चर्चा सुरू असल्याचा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांनी केला. आतापर्यंत इतर राजकीय पक्षांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना आता स्वतःचे खासदार टिकवून ठेवण्यासाठी धडपड करावी लागेल, असे सूचक विधान करत … Continue reading पक्ष फोडणाऱ्यांना आता स्वतःचे खासदार सांभाळावे लागतील; वासनिकांचा हल्ला