Mumbai Attack : म्हणून मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई केली नाही !

Team Sattavedh Chidambarams big claim, naming America : अमेरिकेचं नाव घेत चिदंबरम यांचा मोठा दावा New Delhi : माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबईवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा विचार मनात आला होता, मात्र तत्कालीन यूपीए सरकारने लष्करी कारवाई न करण्याचा निर्णय घेतला, असं त्यांनी सांगितलं. जागतिक … Continue reading Mumbai Attack : म्हणून मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई केली नाही !