Mumbai BMC elections : मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स संपला; ‘अडीच-अडीच’ वर्षांवर शिक्कामोर्तब!

Team Sattavedh Mahayuti Power Sharing : आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर भाजप आणि शिवसेनेचा झेंडा Mumbai मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर गेले तीन दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने सत्तेचे समीकरण निश्चित केले असून, ‘अडीच-अडीच वर्षे महापौरपद’ या सूत्रावर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. या निर्णयामुळे मुंबईच्या … Continue reading Mumbai BMC elections : मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स संपला; ‘अडीच-अडीच’ वर्षांवर शिक्कामोर्तब!