Mumbai BMC Elections : भाजपनंतर उद्धव सेनेचा डाव; संयुक्त खेळीने शिंदे सेनेला धोबी पछाड !

Team Sattavedh Triangular equation heats up in Mumbai Municipal Corporation elections : मुंबई महापालिका निवडणुकीत त्रिकोणी समीकरण तापले Mumbai: मुंबई महापालिका निवडणुकीची रंगत चांगलीच वाढत असून महायुतीतले अंतर्गत वाद आता स्पष्टपणे समोर येऊ लागले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या हालचालींमुळे आधीच नाराज असल्याचे संकेत अनेकदा मिळाले आहेत. त्यात आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना … Continue reading Mumbai BMC Elections : भाजपनंतर उद्धव सेनेचा डाव; संयुक्त खेळीने शिंदे सेनेला धोबी पछाड !