Mumbai climate week : ‘मुंबई क्लायमेट वीक’ म्हणजे केवळ दिखावा; आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्ला

Team Sattavedh aditya-thackeray-criticizes-mumbai-climate-week : जागतिक स्तरावर पर्यावरणाच्या गप्पा आणि प्रत्यक्षात निसर्गाचा विनाश; माजी पर्यावरण मंत्र्याची टीका Mumbai शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारद्वारे आयोजित ‘मुंबई क्लायमेट वीक’ (Mumbai Climate Week) या उपक्रमावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. सरकारने आयोजित केलेला हा कार्यक्रम म्हणजे केवळ एक ‘दिखावा’ आणि … Continue reading Mumbai climate week : ‘मुंबई क्लायमेट वीक’ म्हणजे केवळ दिखावा; आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्ला