Mumbai High Court : न्यायालयाचा दणका आणि दोन तासांत जीआर!

Team Sattavedh Anuradha Engineering College admission process opens : शासनाला फटकारले; अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाला अखेर न्याय Buldhana  AICTE ने संगणक शाखेसाठी तीन महिने आधीच मान्यता दिल्यानंतरही शासनाने जीआर न काढल्यामुळे अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. न्यायालयात याचिका दाखल होताच नागपूर खंडपीठाने शासनाला खडसावत २४ तासांत निर्णय घ्यावा, असे स्पष्ट निर्देश दिले. … Continue reading Mumbai High Court : न्यायालयाचा दणका आणि दोन तासांत जीआर!