Mumbai Municipal Corporation : आम्ही मुंबईचे रस्ते साफ केले, तर काहींनी तिजोरी !

Team Sattavedh Eknadh Shinde’s Shiv Sena gives another blow to Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे यांची उबाठावर कडवी टीका, ठाकरेंना पुन्हा झटका Mumbai : मुंबई महानगरपालिकेला काही जण स्वतःची जहागिरदारी समजत होते. त्यांच्या काळात त्यांनी मुंबई महापालिकेची तिजोरी साफ करण्याचे काम केले. महायुती सरकारने मुंबई स्वच्छ करण्याचे काम केले, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Continue reading Mumbai Municipal Corporation : आम्ही मुंबईचे रस्ते साफ केले, तर काहींनी तिजोरी !