Mumbai Municipal Council : आमदार-खासदारांना ३ वर्षांत १६०० कोटींचा निधी

Team Sattavedh 1600-crores-fund-to-mla-mp-from-mumbai-municipal-council : मुंबई महापालिकेकडून खास गिफ्ट, कुणाला झाला फायदा? Mumbai देशातील सर्वात श्रीमंत महापालिकांपैकी एक मानल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) च्या निधी वाटपावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. २०२३ ते २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीत मुंबई महापालिकेने शहरातील आमदार आणि खासदारांना विकासकामांसाठी तब्बल १६०० कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती समोर आली आहे. … Continue reading Mumbai Municipal Council : आमदार-खासदारांना ३ वर्षांत १६०० कोटींचा निधी