Mumbai shook : चित्रपटात कामाचं आमिष दाखवून 17 चिमुकल्यांना डांबून ठेवलं !

Team Sattavedh Shocking incident, police make thrilling rescue : धक्कादायक प्रकार, पोलिसांनी केली थरारक सुटका Mumbai : पवई परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘चित्रपटात काम देतो’ असं आमिष दाखवून 17 लहान मुलांना एका आरए स्टुडिओत डांबून ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. या घटनेने मुंबई हादरली असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करून सर्व मुलांची सुखरूप … Continue reading Mumbai shook : चित्रपटात कामाचं आमिष दाखवून 17 चिमुकल्यांना डांबून ठेवलं !