Mumbai Political Shift : सहर शेख यांचा उदय आणि आव्हाडांच्या ‘बालेकिल्ल्या’ला भगदाड!

Team Sattavedh Sahar Sheikh challenges Jitendra Awhad : ‘गुरु’ला आव्हान की मुस्लिम महिला नेतृत्वाचा उदय? Mumbai महाराष्ट्रातील ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंब्रा भागातून AIMIM पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सहर शेख यांच्या विजयी भाषणाने एक नवीन राजकीय वादळ निर्माण केले आहे. २९ वर्षीय सहर शेख यांचे वडील युसुफ शेख हे राष्ट्रवादीचे (श.प. गट) नेते जितेंद्र आव्हाड यांचे … Continue reading Mumbai Political Shift : सहर शेख यांचा उदय आणि आव्हाडांच्या ‘बालेकिल्ल्या’ला भगदाड!