Muncipal Council : नगर परिषदेचा कारभार ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’

Team Sattavedh The financial condition of Sindkhed Raja municipality is critical : सिंदखेडराजा नगर परिषदेची आर्थिक स्थिती बिकट Sindkhedraja राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान म्हणून ऐतिहासिक ओळख असलेल्या सिंदखेडराजा नगर परिषदेची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. गेल्या चार दशकांपासून अस्तित्वात असलेली ही परिषद आज ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’ या परिस्थितीत सापडली आहे. सदर परिषदेची मासिक वसुली केवळ … Continue reading Muncipal Council : नगर परिषदेचा कारभार ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’