Municipal Election : ‘तर्री पोहे विथ देवाभाऊ’ संकल्पना भारी, प्रसिद्धी जोरदार

Team Sattavedh But criticism that dialogue has faded due to lack of Nagpuri flair : पण नागपुरी तडक्याअभावी संवाद फिका पडल्याची टीका Nagpur : संत्रानगरी आणि कॉटन सिटी अशी ओळख असलेल्या नागपूरने अलीकच्या काळात आपल्या खाद्यसंस्कृतीच्या बळावर स्वतंत्र अशी नवी ओळख निर्माण केली आहे. सावजी मटण असो किंवा सकाळच्या नाश्त्याचा अविभाज्य भाग बनलेले ‘तर्री पोहे’ … Continue reading Municipal Election : ‘तर्री पोहे विथ देवाभाऊ’ संकल्पना भारी, प्रसिद्धी जोरदार