Sudhir Mungantiwar : आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी मुनगंटीवार पुन्हा मैदानात 

Team Sattavedh Mungantiwar again in action for strengthening health care : मुलची जलतरण संघटना रुग्णवाहिकेची देखरेख उत्तमरित्या करेल Chandrapur : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या आजवरच्या कारकि‍र्दीत चंद्रपूर जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था बळकट केली आहे. स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे, कॅन्सर हॉस्पीटल, नेत्र चिकित्सा शिबीरे, मुंबई येथील नामांकित हॉस्पीटलमध्ये … Continue reading Sudhir Mungantiwar : आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी मुनगंटीवार पुन्हा मैदानात