Municipal Corporation Elections : काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार?

Team Sattavedh Congress–Vanchit Bahujan Aghadi may fight polls together : पडद्यामागे जोरदार हालचाली, महायुतीपुढे आव्हान Akola महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी सुरू झाली आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात आगामी महापालिका निवडणुकांसाठी आघाडी होण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई वगळता … Continue reading Municipal Corporation Elections : काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार?