Municipal Corporation election : पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार राडा; प्रचारावरुन भाजप – राष्ट्रवादी कार्यकर्ते आमने-सामने

Team Sattavedh BJP and NCP workers face off over campaigning : सोसायटीत प्रचाराला मनाई, मुख्य गेटला ठोकले टाळे Pimpri-Chinchwad पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्षाने नवे वळण घेतले आहे. ‘या सोसायटीत प्रचार करायचा नाही’ असे बजावल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते गेटवरच आमने-सामने आले आणि मोठा राडा झाला. या घटनेमुळे निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले … Continue reading Municipal Corporation election : पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार राडा; प्रचारावरुन भाजप – राष्ट्रवादी कार्यकर्ते आमने-सामने