Municipal Corporation Election : महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची उमेदवार निवड प्रक्रियेला गती !

Team Sattavedh Shiv Sena accelerates candidate selection process for municipal elections : धंतोलीत शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती; संघटन बळकटी, बूथस्तर तयारी आणि प्रचार आराखड्यावर सविस्तर चर्चा Nagpur : आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, वैद्यकीय मदत कक्ष आणि वाहतूक संघटना यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण रणनीती बैठक धंतोली येथील पूर्व विदर्भ शिवसेना कार्यालयात … Continue reading Municipal Corporation Election : महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची उमेदवार निवड प्रक्रियेला गती !