Municipal Corporation Election : अनेकांना बसला सोडतीचा फटका, दिग्गज नेते हादरले !

Team Sattavedh Many were affected by the lottery, veteran leaders are shocked : प्रभाग आरक्षणात मोठी उलथापालथ, अनेक माजी नगरसेवकांसाठी रणभूमी अवघड Nagpur : नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काल 11 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीनंतर नागपूर शहराच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. अनेक दिग्गज नगरसेवकांना या सोडतीचा फटका बसलेला दिसतो आहे. काही माजी नगरसेवकांच्या … Continue reading Municipal Corporation Election : अनेकांना बसला सोडतीचा फटका, दिग्गज नेते हादरले !