Municipal Corporation Elections 2026 : मतदारांना खेचून आणण्यासाठी राजकीय पक्षांचे ‘मिशन १००%’; अकोल्यात बूथवर चहा-नाश्ता अन् गाड्यांची रसद!

Team Sattavedh Political parties roll out ‘Mission 100%’ to boost voting : मतदानासाठी ‘व्हीआयपी’ ट्रीटमेंट; टॅब, लॅपटॉपसह डिजिटल वॉररूम सज्ज, कार्यकर्त्यांना ‘घरभेटी’चे आदेश Akola अकोला महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर आता प्रत्यक्ष रणसंग्राम मतदानाच्या दिवसावर येऊन ठेपला आहे. गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. मतदारांनी फक्त घरात बसून राहू … Continue reading Municipal Corporation Elections 2026 : मतदारांना खेचून आणण्यासाठी राजकीय पक्षांचे ‘मिशन १००%’; अकोल्यात बूथवर चहा-नाश्ता अन् गाड्यांची रसद!