Municipal Corporation Elections : महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांची जम्बो कार्यकारिणी !

Team Sattavedh Ajit Pawar’s NCP Announces a Jumbo Executive Committee : अनुभवी आणि उत्साही कार्यकर्त्यांचा केला समावेश Nagpur : नागपूर महानगर पालिकेची निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर होणार आहे. असे असले तरी राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी आत्तापासूनच जोरबैठका लावणे सुरू केले आहे. भारतीय जनता पक्ष निवडणुकीची तयारी करत नाही, तर नेहमीच निवडणुकांसाठी तयार राहणारा पक्ष … Continue reading Municipal Corporation Elections : महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांची जम्बो कार्यकारिणी !