Municipal Corporation Elections : भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १५ डिसेंबरला

Team Sattavedh BJP aspirants’ interviews scheduled for December 15 : अकोल्यात पार पडणार प्रक्रिया, उमेदवारीसाठी मोठा प्रतिसाद Akola आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडे नगरसेवकपदासाठी सर्वाधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोमवार, १५ डिसेंबर रोजी आळशी संकुलातील भारतीय जनता पार्टी कार्यालयात घेण्यात येणार आहेत. या मुलाखती सकाळी १० पासून … Continue reading Municipal Corporation Elections : भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १५ डिसेंबरला