Municipal Corporation Elections : राजकीय हालचाली वाढल्या; युती-आघाड्यांची जुळवाजुळव सुरू

Team Sattavedh Alliance and front negotiations begin : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलाखतींचे सत्र Akola महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विविध राजकीय पक्षांकडून बैठका, गाठभेटी आणि उमेदवारांच्या मुलाखतींचे सत्र सुरू झाले आहे. भाजपपाठोपाठ काँग्रेसने गुरुवारी १२५ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी इच्छुक उमेदवारांची प्राथमिक यादी निर्णयासाठी पक्षश्रेष्ठींकडे … Continue reading Municipal Corporation Elections : राजकीय हालचाली वाढल्या; युती-आघाड्यांची जुळवाजुळव सुरू