Municipal corporation elections : विदर्भात भाजप – काँग्रेसमध्ये थेट लढत!

Team Sattavedh Direct fight in BJP-Congress : निवडणुकांची प्रतीक्षा संपणार; जागावाटपावरून वाढणार पेच Akola मार्च २०२२ पासून प्रशासकाच्या ताब्यात असलेल्या नागपूर, अमरावती, चंद्रपूर व अकोला या चार महापालिकांमध्ये आगामी चार महिन्यांत निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे विदर्भात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात थेट लढतीची शक्यता असून, दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची राजकीय परीक्षा लागणार … Continue reading Municipal corporation elections : विदर्भात भाजप – काँग्रेसमध्ये थेट लढत!